डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय (Digital Marketing in Marathi) - R Interactives (2023)

Table of Contents
एकूण प्रक्षेपित यूएस डिजिटल जाहिरात खर्च पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे! (Advantages of Digital Marketing in Marathi) लक्षीकृत जाहिरात मोहीम (Precise Targeting): रिअल टाइम ऑप्टिमायझेशन (Real TimeOptimisation): परिणाम मोजणे शक्य (Measurable): ग्राहकांशी संवाद वाढवा (Build Enagement): वैयक्तिक संवाद (Personalised Communication): कमी खर्चिक (Cost Effective): गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा (Higher ROI): डिजिटल मार्केटिंग ची ऑनलाईन मार्केटिंग माध्यमे (Digital Marketing in Marathi – Online Marketing Channels) 1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) 2. सर्च इंजिन मार्केटिंग ( SEM ) 3. सोशल मीडिया मार्केटिंग ( Social Media Marketing) 4. पे पर क्लीक मार्केटिंग (Pay Per Click Marketing) 5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing) 6. कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing) 7. अफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing): 8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing): 9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing): 10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing): डिजिटल मार्केटिंगची ऑफलाईन मार्केटिंग माध्यमे (Digital Marketing in Marathi – Offline Marketing Channels): 1. टेलिव्हिजन मार्केटिंग (TV Marketing) 2. एसएमएस मार्केटिंग (SMS Marketing): 3. रेडिओ मार्केटिंग (Radio Marketing): 4. बिल बोर्ड मार्केटिंग (Bill Board Marketing): निष्कर्ष (Conclusion): FAQs Videos

Reading Time: 8 minutes

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग हे मार्केटींगमध्ये ट्रेन्डिंग( नेहमी चर्चिल्या जाणाऱ्या ) विषयांपैकी एक आहे आणि येत्या काही वर्षांत मार्केटिंगसाठी हे प्रमुख माध्यम असणार आहे. म्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने डिजिटल मार्केटिंग स्वीकारणे, डिजिटल मार्केटिंग मधील कुशल लोकांना नौकरीस ठेवणे आणि डिजिटल मार्केटिंगद्वारे आर ओ आय वाढविणे आवश्यक आहे.

सेल्स, आयटी आणि इतर विभाग आणि उद्योग धंद्यांमध्ये काम करणारे अनेक नौकरदार करिअर म्हणून डिजिटल मार्केटिंगकडे वळत आहेत!

तुम्ही खालील गुगल ट्रेंड्स ग्राफ द्वारे पाहू शकता कि डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

एकूण प्रक्षेपित यूएस डिजिटल जाहिरात खर्च

(2021 पर्यंत डिजिटल जाहिरात 130 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल –स्रोतः ऍपनेक्सस)

चला तर मग, समजावून घेऊ कि डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग ची व्याख्या

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मार्केटिंग चा १ प्रकार आहे .

डिजिटलमार्केटिंग विषयीखोल जाण्यापूर्वी, आपणपारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे समजून घेऊ या.

(पारंपरिक मार्केटिंग मध्ये वर्तमानपत्र जाहिराती, मासिक जाहिराती, होर्डिंग जाहिराती इ.यांचा समावेश आहे)

फ्री डिजिटलमार्केटिंग कोर्सby Rahul Gadekarसाठी, येथे क्लिक करा

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय (Digital Marketing in Marathi) - R Interactives (3)

पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे! (Advantages of Digital Marketing in Marathi)

लक्षीकृत जाहिरात मोहीम (Precise Targeting):

डिजिटल मार्केटिंग जाहिरातदारांना, वय, लिंग, स्वारस्य, विषय, कीवर्ड, वेबसाइट्स, शहर, पिन कोड वगैरे इत्यादीसह जाहिरात टार्गेट करण्याची परवानगी देते. पारंपारिक माध्यमाच्या तुलनेत हे अत्यंत सरळ सोपे आहे जिथे श्रोत्यांना विविध पद्धतीनुसार ऍड टार्गेट करणे कठीण आहे.

(Video) Digital Marketing In 5 Minutes | What Is Digital Marketing? | Learn Digital Marketing | Simplilearn

रिअल टाइम ऑप्टिमायझेशन (Real TimeOptimisation):

डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण आपल्या जाहिरात मोहिमांना रिअल टाइममध्ये बदलू शकतो म्हणजे जर रणनीती कार्य करत नसेल तर आपण लगेच दुसर्या धोरणाकडे वळू शकतो, तर पारंपरिक मार्केटिंगमध्ये, एकदा आपण जाहिरात दिल्यानंतर आपण तिच्यात मध्ये बदल करू शकत नाही .

परिणाम मोजणे शक्य (Measurable):

डिजिटल मार्केटिंगचा परिणाम मोजणे शक्य आहे, आपल्याला सहजपणे कळू शकते की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली आहे, किती लोकांनी आपल्या जाहिरातींवर क्लिक केले आहे, किती लोकांनी जाहिरातीतून आपली सेवा किंवा वस्तु विकत घेतली आहे, लोक आपल्या वेबसाइटवर किती वेळ घालवत आहेत, ते किती व कोणकोणती वेबसाइट ची पाने पाहत आहेत , ग्राहक आपल्याकडे वेबसाइट वर आल्यापासुन त्याने त्यासेवेच्या किंवा वस्तुच्या खरेदीसाठी किती वेळ घेतला हे पाहु शकतो, जे पारंपारिक माध्यमामध्ये मोजणे अशक्य आहे.

ग्राहकांशी संवाद वाढवा (Build Enagement):

डिजिटल मार्केटिंग ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातुनसंवाद वाढविण्यास मदत करते. ब्रॅण्ड सद्य परिस्थितीत ग्राहकांशी कनेक्ट राहू शकतात आणि त्यांच्या खरेदीच्या एकूण प्रवासादरम्यान त्यांना ब्रँड च्या संवादात व्यस्त ठेवून खरेदीस मदत करू शकतात.

वैयक्तिक संवाद (Personalised Communication):

डिजिटल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा हा कि तुम्ही प्रत्येक ग्राहकाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकता. याप्रकारे प्रत्येक ग्राहकाची गरज लक्षात घेऊन त्याला पाहिजे त्या मार्केटिंग संवादाने तुम्ही सेवा किंवा वस्तु घेण्यास प्रवृत्त करू शकता. यामध्ये त्यांची गरज लक्षात घेऊन, त्यांना लागु होईल असा संवाद करून तुमच्या ब्रँडचे उद्दिष्ट मिळवु शकता.

कमी खर्चिक (Cost Effective):

डिजिटल मार्केटिंग अत्यंत स्वस्त आहे. जितके ग्राहकतुमच्याजाहिरातींवरक्लीक करतील,तितकेचपैसेतुम्हालाद्यावेलागतात. तसेच कोणत्याही बजेट नुसार तुम्ही सुरवात करू शकता. ज्याने जाहिरातदारांना किंवा कंपन्यांना थोड्या थोड्या बजेट ने जाहिराती देऊन त्यांचा काय परिणाम होतो याची सुविधा मिळते. तुम्ही कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्येंत पोहचून तुमच्या एकूण मार्केटिंग खर्चात कपात करून आणू शकता.

गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा (Higher ROI):

पारंपरिक मार्केटिंग च्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवू देते कारण आपल्या उद्योगास आवश्यक असणाऱ्या ठराविक लोकांनाच आपण जाहिरात दाखवतो ज्यामुळे त्यासाठी खर्च हि कमी लागतो. सोबतच डिजिटल मार्केटिंग मधुन तुम्ही भेट देणारे ग्राहकांचा मागोवा ठेवू शकता, आणि ते कोणत्या माध्यमातून तुमचे ग्राहक बनले या वर देखील लक्ष देऊ शकता.

डिजिटल मार्केटिंगचे वर्गीकरण ऑनलाइन मार्केटिंग आणि ऑफलाइन मार्केटिंगअंतर्गत केले जाऊ शकते.

डिजिटल मार्केटिंग ची ऑनलाईन मार्केटिंग माध्यमे (Digital Marketing in Marathi – Online Marketing Channels)

 1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
 2. सर्च इंजिन मार्केटिंग (SEM)
 3. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
 4. पे पर क्लिक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)
 5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)
 6. कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)
 7. अफिलेट मार्केटिंग (Affiliate Marketing)
 8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
 9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing)
 10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

चला तर मग प्रत्येकाबद्दल माहिती करून घेऊ.

1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही सर्च इंजिनांचे ऑर्गेनिक / नॉन-पेड सर्च परिणामांमध्ये (सर्च रिजल्टमध्ये)आपल्या वेबसाइटचे रँकिंग करण्याची प्रक्रिया आहे.

वेबसाइटचे रँकिंगऑर्गेनिकसर्चमध्येखालील घटकांवर अवलंबून असते

 1. कन्टेन्ट स्ट्रॅटेजि ( मजकूर योजना / आराखडा )
 2. ऑन पेज ऑप्टिमायझेशन
 3. ऑफ पेज ऑप्टिमायझेशन

2. सर्च इंजिन मार्केटिंग ( SEM )

सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे तुमच्या वेबसाइट ची दृश्यता नैसर्गिक पद्धतीने किंवा पेड जाहिरातींच्या माध्यमाने वाढवणे

थोडक्यात SEM = SEO (नैसर्गिक ) + पेड जाहिराती (पेडसर्च)

(Video) Digital Sukrut - Demo Class Digital Marketing Course Marathi | Digital Marketing Training Marathi

खालील स्क्रिनशॉट मध्ये SEO (एसइओ)सर्च रिजल्ट आणि पेड सर्च रिजल्ट यामधला फरक अधिक स्पष्ट होईल.

(गुगल सर्च जाहिरातींबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा –गुगल सर्च जाहिराती कशा तयार कराव्यात)

3. सोशल मीडिया मार्केटिंग ( Social Media Marketing)

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण सोशल मीडिया माध्यमांचा वापर करतो.

सोशल मीडिया माध्यमांमध्ये

 1. फेसबुक
 2. ट्विटर
 3. यूट्युब
 4. लिंकडइन
 5. पिंटरेस्ट
 6. स्नॅपचॅट
 7. गुगल प्लस

सोशल मीडिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचे, त्यांच्याशी सतत कनेक्टेड राहण्याचेआणि त्यांच्याशीसतत संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.

4. पे पर क्लीक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)

पे पर क्लीक मार्केटिंगलाच नेहमी PPC (पिपिसी) असहि म्हंटले जाते. पे पर क्लीक मार्केटिंग, हा ऑनलाईन मार्केटिंगचाच १ प्रकार असुन ज्यामध्ये,जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लीक करतील, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. या मध्ये जाहिरात किती वेळा दाखवली, याचा जाहिरातीच्या खर्चावर फरक पडत नाही, तर त्या जाहिरातीवर किती वेळाक्लिक केले गेले आहे यानुसार जाहिरातीचा खर्च ठरवला जातो .

खालील उदाहरणात सर्वच्या सर्व ४ जाहिराती या PPC प्रकारच्या जाहिरातीआहेत. तर कोणताही वापरकर्ता कोणत्याही जाहिरातीवर क्लिक केल्यास, संबंधित जाहिरातदार गुगल ला प्रति क्लिक पैसेदेण्यास बांधील आहे.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय (Digital Marketing in Marathi) - R Interactives (7)

5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)

डिस्प्ले मार्केटिंग म्हणजे प्रॉडक्ट किंवा सेवा यांची इमेज ऍड / बॅनर ऍड / डिस्प्ले ऍड याद्वारे मार्केटिंग करणे. डिस्प्ले जाहिराती PPC किंवा CPM या प्रायसिंग तत्वावर चालवल्या जातात.

डिस्प्ले ऍड करण्याच्या पद्धती:

 • गुगल ऍडस / गुगल ऍडवर्डस: गुगल ऍड च्या प्लॅटफॉर्म वरून केलेल्या ऍड्स
 • डायरेक्ट ऍड खरेदी : पब्लिशर शी संपर्क करून त्यांना पैसे देणे (उदा: NDTVIndia ची वेबसाईट,पब्लिशरवेबसाईटआहे)
 • ऍड नेटवर्क : ऍड नेटवर्क या तिऱ्हाईत कंपन्यां असुन त्या भिन्न प्रकाशकांवर (कन्टेन्ट वेबसाइट्स) जाहिराती चालविण्यात मदत करतात
 • प्रोग्रामॅटिक ऍड्स : प्रोग्रामॅटिक ऍड्स म्हणजे डिस्प्ले ऍड्स / विडिओ ऍड्स / रिच मीडिया ऍड्स यांची चालू परिस्थितीत ( रिअल टाइम ) खरेदी विक्री यांचे स्वयंचालन

तर मग गुगल च्या डिस्प्ले ऍड आणि इतरांच्या डिस्प्ले ऍड यात फरक कसा ओळखायचा ?

खालील फोटोत १ जाहिरात दिसत आहे ज्यामध्ये ‘i’ दिसत आहे जे मार्क केलेले आहे. जे कि जाहिरातीच्या उजवा बाजूला वरच्या टोकाला आहे. त्यात ‘i’ दिसत आहे म्हणजे ती गुगल ची डिस्प्ले ऍड आहे.

(Video) 4 steps of Digital Marketing Strategy | Digital Marketing in Marathi

खालील उदाहरण हे नॉन गुगल डिस्प्ले ऍड चे आहे ज्यात उजव्या बाजूला कोपऱ्यात ‘i’ दिसत नाही.

6. कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)

कन्टेन्ट मार्केटिंग तुमच्या सेवा किंवा प्रॉडक्ट्सच्या बद्दलचे महत्त्वाचे संदेश एका स्वरूपात आणि आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांसोबत सुरवातीपासून संबंध तयार करण्यातमदत करते. आपल्याग्राहकांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी, एकउत्कृष्ट कन्टेन्ट मार्केटिंगचा आरखडाबनविणे खूप गरजेचे आहे,ज्याने शेवटी बिसनेसला सेल्सच्या रूपात फायदा होऊ होतो.

कन्टेन्ट मार्केटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती :

 • ब्लॉग
 • व्हिडिओ (ध्वनी चित्रफीत )
 • इन्फोग्राफिक्स
 • वेबिनार्स
 • पॉडकास्टस
 • ईबुक
 • व्हाईट पेपर

7. अफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing):

अफिलिएट मार्केटिंगहा एक मार्केटिंगचा प्रकार आहे,ज्यामध्ये आपणइतर कंपन्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्रीकरून त्यातूनकमिशनमिळवू शकता.यात आपण ब्रँड च्या वस्तू किंवा सेवा लोकांना विकतो आणि त्या बदल्यात ब्रँड आपल्याला काही टक्के कमिशन देते.अनेक कंपन्यांनी हि संधी उपलब्ध करून दिली असून या द्वारेसर्वसामान्य व्यक्तीब्रँड चे प्रॉडक्ट विकून त्याद्वारे पैसे कमावु शकतो.

ऍफिलेट मार्केटिंग ची काही उदाहरणे :

ऍफिलेट मार्केटिंगची परवानगी देणाऱ्या कंपन्या :

8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing):

ई-मेल मार्केटिंग हा डायरेक्ट मार्केटिंग चा मोठा भाग असून इथे ई-मेल चा वापर संभावित ग्राहकाशी संपर्क करण्यासाठी होतो. हे ई-मेल प्रचाराचे, प्रॉडक्ट किंवा सेवेच्या माहितीचे, किंवा सेवेतील झालेल्या बदलाबाबतीत माहिती देणारे असु शकतात. ई-मेल मार्केटिंग हे चांगले मार्केटिंगचे मेडीयम आहे कारण यात आपण संभावित ग्राहकाशी प्रत्यक्ष बोलू शकतो. ई-मेल मार्केटिंग द्वारे तुंम्ही ग्राहकांना व्यस्त ठेवू शकता, आणि सोबतच ग्राहकाला तुमच्या ब्रँड शी नाते जोडायला भाग पाडता. ई-मेल मार्केटिंग ला ड्रीप मार्केटिंग असे हि म्हणतात. कारण यात तुम्ही रोपाला हळू हळूहळू पाणी दिल्याप्रमाणे ग्राहकाच्या मनात ब्रँड बद्दल विश्वास निर्माण करू शकता.

ई-मेल मार्केटिंग साठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर

9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing):

विडिओ मार्केटिंग म्हणजे व्हिडिओच्या (ध्वनी चित्रफितीच्या ) सहाय्याने तुमच्या ब्रँड ची / प्रॉडक्ट ची किंवा सेवेची मार्केटिंग करणे. युट्युब हे विडिओ मार्केटिंगचे मुख्य साधन आहे. विडिओ मार्केटिंग, सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील केले जाते,ज्यामध्येफेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, प्रोग्रामॅटिक व्हिडिओ इ.यांचा समावेश आहे.

व्हिडिओ मार्केटिंग तथ्य :

 1. २०१८ मध्ये व्हिडिओ मार्केटिंग वरचा खर्च $२८९ लाख पर्यंत जायची शक्यताआहे
 2. २७% खर्चयातून एफएमसीगीब्रँड्स करतात

10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing):

मोबाईल मार्केटिंग म्हणजे लोकांशी मोबाईल डिव्हाईस, टॅबलेट, मोबाईल साईट, QR कोड्स, पुश नोटिफिकेशन्स, SMS , व्हाट्सअँप मेसेज आणि मोबाईल अँप यांच्या साह्याने संपर्क ठेवणे आणि मार्केटिंग करणे.

(Video) Digital Marketing Course करा फ्री मधे(Marathi) | Digital Garage | Google

मोबाईल मार्केटिंग चे काही तथ्य :

 • २०२२ पर्यंत मोबाईल इंटरनेटचे २७४ मिलियन वापरकर्ते होण्याची शक्यता
 • २०२१ पर्यंत मोबाईल अँप्सचे डाउनलोड्स चीसंख्या ३५२ बिलियन पर्यंतजाण्याची शक्यता

मोबाईल मार्केटिंग दिवसेंदिवस वाढत आहे.जाहिरातदार, ज्यांच्याकडे मोबाईल डिव्हाईस आहे अश्या ग्राहकांना टार्गेट करणाऱ्या जाहिरात मोहिमा आखात आहे. ज्यामध्ये अँड्रॉइड, i-os वापरनारे युसर्सना टार्गेट करता येते, आणि कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहचुन आरओआय वाढावंता येतो.

डिजिटल मार्केटिंगची ऑफलाईन मार्केटिंग माध्यमे (Digital Marketing in Marathi – Offline Marketing Channels):

 1. टेलिव्हिजन मार्केटिंग
 2. एसएमएस मार्केटिंग
 3. रेडिओ मार्केटिंग
 4. बिलबोर्ड मार्केटिंग

1. टेलिव्हिजन मार्केटिंग (TV Marketing)

सेटटॉप बॉक्स च्या वाढलेल्या संख्येमुळे आता टीव्ही सुद्धा डिजिटल झाला असून तुम्ही वेगवेगळ्या भागात एकाच वेळी वेगवेगळी जाहिरात आता दाखवू शकता. अशा जाहिरातींची टारगेटिंग नीट नसते आणि जाहिरातदारांना BARC च्या माहितीवर अवलंबून राहून जाहिरातीच्या वेळा ठरवाव्या लागतात. येणाऱ्या काळात लवकरच टीव्हीवर देखील वैयक्तिक टारगेटिंग होऊ शकेल.

खूप जाहिरातदार आता डिजिटल व्हिडिओ ऍड कडे वळत असून तिथं ऍड ची टार्गेटिंग जास्त स्पेसिफिक करता येऊ शकते. आणि टीव्ही च्या ऍड च्या तुलनेत त्या स्वस्त देखील असतात.

येत्या काळात अनेक जाहिरातदार व्हिडिओ ऍड्स, युट्युब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर व्हिडिओ जाहिरात करण्यास सुरवात करतील अशी अपेक्षा आहे.

2. एसएमएस मार्केटिंग (SMS Marketing):

एसएमएस म्हणजे शॉर्ट मेसेजिंग सर्विस, ज्याचा मेसेज च्या आदानप्रदानासाठी वापर होतो. एसएमएस मार्केटिंग हा डायरेक्ट मार्केटिंग चा प्रकार असून तुम्ही ग्राहकांना वारंवार वेगवेगळे मेसेज पाठवू शकता जसे कि ऑफर, कुपन कोड आदी

पण सध्या एसएमएस मार्केटिंगचं प्रमाणकमी होईल अशी अपेक्षा आहे, कारण आता व्हाट्सअँपने, व्हाट्सअँप फॉर बिसनेस नावाची सर्व्हिस सुरु केली आहे,ज्यातुन ब्रँड्स आताग्राहकांना डायरेक्ट मेसेज करू शकतात.

3. रेडिओ मार्केटिंग (Radio Marketing):

रेडिओ हा पूर्वी फार महत्वाचा मार्केटिंग चा पर्याय होता, कारण बाकी साधनांची उपलब्धता फार कमी होती, पण रेडिओ मध्ये सुद्धा तुम्ही ठराविक लोकांना केंद्रस्थानी ठेवून ऍड करू शकत नाही आणि ऍड किती लोकांपर्यंत पोहचली ते हि समजत नाही.

रेडिओ हे लोकांना आपल्या ब्रँड बद्दल आठवण करून देण्यासाठी चांगले माध्यम आहे कारण सध्या ७६% लोक मोबाईल मध्ये रेडिओ ऐकतात.

4. बिल बोर्ड मार्केटिंग (Bill Board Marketing):

बिल बोर्ड मार्केटिंग हि इलेक्ट्रॉनिक फलकांच्या आधारे केली जाते जसे कि टाइम्स चोक किंवा सुपर बाऊल जाहिराती.

बिल बोर्ड मार्केटिंग हि पूर्वापार चालत आलेली मार्केटिंग ची पद्धत आहे, आपण इथेअचूक टारगेटिंग करू शकत नाही आणि आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली हे हि आपल्यालासमजत नाही.बिल बोर्ड मार्केटिंग अश्या ठिकाणी केली जाते जिथे खूप लोक येतात किंवा आपली जाहिरात पाहतात .

निष्कर्ष (Conclusion):

डिजिटल मार्केटिंग हि बदलत्या काळाची गरज आहे.प्रत्येक व्यवसायात उच्च फायदाप्राप्त करण्यासाठीडिजिटल मार्केटिंगचाआराखडा असणे गरजेचे आहे.खूप बिसनेसेस डिजिटल मार्केटिंग एजन्सी ला काम देतात, पण काम देण्याआधी तुमचा आरखडा तयार ठेवा म्हणजे कमीत कमी खर्चात ज्यास्तीत जास्तफायदा होईल!

FAQs

What are the 4 types of digital marketing objectives? ›

Digital marketing can be broadly broken into 8 main categories including: Search Engine Optimization, Pay-per-Click, Social Media Marketing, Content Marketing, Email Marketing, Mobile Marketing, Marketing Analytics and Affiliate Marketing .

What is digital marketing explain with examples? ›

Digital marketing is the marketing and advertising of a business, person, product, or service using online channels, electronic devices, and digital technologies. A few examples of digital marketing include social media, email, pay-per-click (PPC), search engine optimization (SEO), and more.

What is digital marketing write any 10 points? ›

Digital marketing, also called online marketing, is the promotion of brands to connect with potential customers using the internet and other forms of digital communication. This includes not only email, social media, and web-based advertising, but also text and multimedia messages as a marketing channel.

Who is a father of digital marketing? ›

Philip Kotler ... The “father of digital marketing,” Philip Kotler, is often referred to as such. He is an American professor who is credited with founding marketing as an academic discipline and has produced over 60 marketing books.

Which digital marketing is best? ›

To help you determine which digital marketing strategies may work best for your business, here are six of the most effective types of digital marketing:
 • Content Marketing. ...
 • Search Engine Optimization. ...
 • Search Engine Marketing/Pay-per-Click. ...
 • Social Media Marketing. ...
 • Affiliate and Influencer Marketing. ...
 • Email Marketing.
5 days ago

Is digital marketing a good job? ›

Demand for digital marketers is also growing; the role of the digital marketing specialist saw 860,000 job openings this year, ranking it in the top ten most in-demand careers on LinkedIn.

Is digital marketing Easy? ›

Like many professions, digital marketing requires both a core set of hard skills (which can be relatively straightforward to learn) and a longer list of career attributes that might take years to master.

Who created marketing? ›

Philip Kotler is widely acknowledged as the father of modern marketing and with 57 books to his name it's not hard to understand why he is such an authority.

When was digital marketing launched? ›

History of Digital Marketing. The term Digital Marketing was first used in the 1990s. The digital age took off with the coming of the internet and the development of the Web 1.0 platform. The Web 1.0 platform allowed users to find the information they wanted but did not allow them to share this information over the web ...

Why is digital marketing a career? ›

Unlike many technical professional fields, digital marketing provides an opportunity for many creative people. There are jobs in writing, designing and audio and video production. Plus, developing marketing strategies, solving problems and finding ways to engage audiences require creative solutions as well.

What is the role of digital marketing? ›

A digital marketer is responsible for getting the word out in the market about a brand. They use a wide variety of digital channels to build brand awareness and generate leads. The digital channels include the company's website, and social media platforms such as YouTube, Facebook, Instagram and Twitter, and others.

Can I do digital marketing from home? ›

Arguably the biggest advantage to a career in digital marketing is the ability to work from home. Most digital marketing tasks can be completed online so many companies and agencies choose to let their employees work from home. Some of the more popular work from home digital marketing positions are: SEO specialist.

Is marketing a good career? ›

Marketing is a good major because it's extremely versatile and may lead to a variety of high paying, in-demand careers, with great job satisfaction and opportunities for on-going education. Marketing majors may pull in $50k to $208k a year. The Top 10% of earners pulled in over $208,000!

How do I start a career? ›

How to start a career
 1. Make a list of your interests and talents. Create a list of your hobbies, skills and passions. ...
 2. Consider your career preferences. ...
 3. Review your qualifications. ...
 4. Research industries and careers. ...
 5. Consider volunteering or interning. ...
 6. Find a mentor. ...
 7. Pursue the right qualifications. ...
 8. Apply for positions.

What are the 4 types of marketing? ›

What are the 4Ps of marketing? (Marketing mix explained) The four Ps are product, price, place, and promotion. They are an example of a “marketing mix,” or the combined tools and methodologies used by marketers to achieve their marketing objectives. The 4 Ps were first formally conceptualized in 1960 by E.

Which city is best for digital marketing? ›

We've scoured the net and dug out the 10 best global cities for marketing professionals.
 • New York. If you can make it here, you can make it anywhere. ...
 • London. Business capital of the UK and home to nearly 9 million people, London really is a global city. ...
 • Tokyo. ...
 • Bangkok. ...
 • Shanghai. ...
 • San Francisco. ...
 • Amsterdam. ...
 • Dallas.

What kind of marketing is most successful? ›

Social media marketing is one of the most popular types of marketing strategies. And, it's also one of the most effective to build awareness and increase sales. And it's not hard to understand why when more than 2.8 billion people use social media platforms. That's approximately 37% of the world's population!

Is digital marketing safe? ›

A single mistake can affect the reputation of the organization. The permanent damage caused by this online misstep and the stronger and outgoing a digital campaign is, the higher the risk of offending the community, not meeting social guidelines and gathering a group of people that would be “rubbed” the wrong way.

What is the salary of a digital marketer? ›

Average Annual Salary by Experience

Digital Marketing Manager salary in India with less than 3 year of experience to 11 years ranges from ₹ 3.1 Lakhs to ₹ 19.4 Lakhs with an average annual salary of ₹ 7.2 Lakhs based on 6.6k salaries.

What type of job is digital marketing? ›

Digital Marketing Specialist

Assist in the execution of digital programs including paid social media, email marketing, display, and search marketing. Perform competitive analysis, research new opportunities, and use data to provide strategic recommendations that support client growth.

Which is better MBA or digital marketing? ›

That's the biggest differentiating factor. An MBA in Marketing has been around for several years and is a very successful degree whereas an MBA in Digital Marketing is a recent addition to MBA specializations but has gained immense popularity because of its emergence as an important factor in every business.

Is digital marketing stressful job? ›

Working in digital marketing can be incredibly stressful, so you need to think about how to remove or reduce the parts that don't spark joy. Whether it's fine-tailoring processes or learning to let go and delegate, whatever works best for you, just be sure to stick with it.

Is digital marketing hard job? ›

by Digital Marketing Institute

The truth is, carving out a successful digital marketing career isn't hard, although many want you to believe so. There's actually just one thing you always need to know and care about: Make. More.

What is called digital? ›

Digital describes electronic technology that generates, stores, and processes data in terms of two states: positive and non-positive. Positive is expressed or represented by the number 1 and non-positive by the number 0. Thus, data transmitted or stored with digital technology is expressed as a string of 0's and 1's.

Why digital media is important? ›

The universality of digital media means that people from all walks of life—economic, cultural, political, religious, and ideological—can communicate and learn from one another. In times of emotional hardship, many people turn to social media to reach out to friends and family and receive comfort and encouragement.

What is new digital media? ›

New media is any media—from newspaper articles and blogs to music and podcasts—that are delivered digitally. From a website or email to mobile phones and streaming apps, any internet-related form of communication can be considered new media.

What is digital marketing what are its objectives? ›

Increase Sales/Profits: One of the major objectives of digital marketing is to increase the number of sales of your products and services. Ultimately it will increase the wealth of your business and your profit. It involves selling the right product and services to the right customers.

What are the digital objectives? ›

The objectives you decide on for your digital marketing need to be SMART (Specific, Measurable, Attainable, Relevant and Timely). Some examples of SMART digital marketing objectives are: Achieve 200 'contact us' conversions via organic search traffic by the end of the financial year.

What are the 3 main objectives of Internet marketing? ›

6 Main Objectives of Internet Marketing
 • Objective #1: Increase revenue. ...
 • Objective #2: Build a brand. ...
 • Objective #3: Improve local SEO. ...
 • Objective #4: Increase qualified traffic. ...
 • Objective #5: Manage online reputation. ...
 • Objective #6: Become an influencer in your field. ...
 • Is it possible to achieve all of these objectives?

What are the objectives functions of digital marketing? ›

The main objective of digital marketing is to reach out to potential customers through the use of digital channels. These digital channels include search engines, social media, email, and websites.

Why is digital marketing important? ›

Digital marketing is important because it connects a business with its customers when they are online, & is effective in all industries. It connects businesses with ideal customers when they are on Google through SEO & PPC, on social media with social media marketing, & through email with email marketing.

What is a digital marketing plan? ›

A digital marketing plan is a document that defines marketing goals to be accomplished within a given time frame so a company can meet a set of business objectives.

What is the latest trends in digital marketing? ›

A few digital marketing trends of 2022 can create a competitive advantage when used efficiently. Influencer marketing, video marketing, omnichannel marketing, and others are some of the latest digital marketing trends discussed in detail below.

What are the 5s of digital marketing? ›

These 5s cover a range of different measures to help set, review, and control performance across all digital marketing activities. The 5s include Sell, Serve, Speak, Save, and Sizzle which will be discussed further.

What are digital activities? ›

Your Digital activity report tells you how active your students were in Teams within a given time frame. Digital activity will tell you if they opened a file, visited a channel, attended a meeting (and for how long), and more.

What is online marketing called? ›

Digital marketing, also known as online marketing, refers to advertising delivered through digital channels to promote brands and connect potential customers using the internet and other forms of digital communication such as: Search engines. Websites. Social media.

What are online marketing channels? ›

Digital marketing channels are methods of delivery of digital marketing assets. If you need to get the word out about a new product, you might choose one or several channels to deliver the message. Some common digital marketing channels include social media, video marketing, and influencer marketing.

What are the advantages and disadvantages of digital marketing? ›

5. Comments and Complaints
Advantages for Digital MarketingDisadvantages for Digital Marketing
Brand LoyaltyCut-throat Competition
Instant FeedbackConcerns for Security and Privacy
Measurable and Trackable ResultsTime Consuming
Increase EngagementRequires Digital Skills
1 more row

What are disadvantages of digital marketing? ›

Disadvantages of Online Marketing
 • Time consumption. The biggest demerit of online marketing is its time-consuming nature. ...
 • Security and privacy issues. ...
 • Inaccessibility. ...
 • Reliance on technology. ...
 • Technological issues. ...
 • Global competition. ...
 • Maintenance Cost. ...
 • Facing negative feedback and reviews.
1 Jun 2022

Videos

1. Lead generation kya hai | Online लीड जनरेशन in Digital Marketing and strategies
(Kya Kaise Sikhe)
2. What is E-Marketing ?
(COMMERCE POSITIVITY)
3. Content writing काय आहे? Content writing explained in Marathi
(Career Info Marathi)
4. फोटो काढा पैसे कमवा | work form home job marathi | online paise kase kamvayche|photo selling website
(Marathi Tech Ajay)
5. RTL on New Media By Dr. Mangesh Karandikar
(Gold Academy)
6. फ्री ! Courses with Certificate in 2020 (संधीच सोनं करा) घरबसल्या मोबाईलवरून शिका | LIMITED TIME
(icoNik Marathi)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Fr. Dewey Fisher

Last Updated: 26/03/2023

Views: 5937

Rating: 4.1 / 5 (62 voted)

Reviews: 85% of readers found this page helpful

Author information

Name: Fr. Dewey Fisher

Birthday: 1993-03-26

Address: 917 Hyun Views, Rogahnmouth, KY 91013-8827

Phone: +5938540192553

Job: Administration Developer

Hobby: Embroidery, Horseback riding, Juggling, Urban exploration, Skiing, Cycling, Handball

Introduction: My name is Fr. Dewey Fisher, I am a powerful, open, faithful, combative, spotless, faithful, fair person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.